Skip to main content
x
Suparna Kulkarni

बी.एस्सी.बी.एड. नागपूर येथून तर एम.ए. मराठी मुंबई विद्यापीठातून केले. शिल्पकार चरित्रकोशाच्या ‘साहित्य’ व चित्रकला खंडांचे अनुक्रमे कार्यकारी व सहसंपादक. ‘अशा बरसल्या धारा’ हा काव्यसंग्रह, ‘काही ओळी अनुभवाव्या’ ही दोन पुस्तके प्रकाशित. साप्ताहिक विवेक. विविध वृत्तपत्रे, दिवाळी अंकांमधून सातत्याने लेखन.

सुपर्णा कुलकर्णी