एम.ए. पीएच.डी., पी.डी. कारखानीस कला आणि वाणिज्य महाविद्यालयात इतिहास विभाग प्रमुख म्हणून कार्यरत. दहा शोध निबंध प्रकाशित. महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचा पुरस्कार प्राप्त. तंजावरचे मराठी राज्य व संस्कृती ह्या विषयावरील ग्रंथ प्रकाशित.
डॉ. विद्या गाडगीळ