Skip to main content
x
manjushri pawar

यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, इतिहास विभाग प्रमुख म्हणून कार्यरत. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर १७ शोधनिबंध प्रकाशित. ‘राजर्षी शाहू अँड ब्रिटिश पॅरामाउंट इन इंडिया, हे पुस्तक प्रकाशित व अन्य तीन पुस्तकांच्या सहलेखिका. महाराष्ट्र राज्य राजर्षी शाहू चरित्रसाधने प्रकाशन समितीवर नियुक्ती.

डॉ. मंजुश्री जयसिंगराव पवार