Skip to main content
x
Shrinanda Lakshman Bapat

एम.ए. (प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व), पीएच.डी. निबंधक आणि अभिरक्षक (भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था. (ऑल इलस्ट्रेटेड प्राकृत मॅन्युस्क्रीप्ट ऑफ पर्युवण कल्पसूत्र’ (इंग्लिश) व ‘जपून ठेवा अपुला ठेवा’ ही पुस्तके प्रकाशित. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांत सहभाग आणि विविध विषयांवर लेखन प्रकाशित.

डॉ. श्रीनंद लक्ष्मण बापट