एम. ए. (इतिहास), एम.पी.एड., शारीरिक शिक्षण संचालक, श्रीगुरुगोविंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र महाविद्यालय, विष्णुपुरी, नांदेड. ‘शारीरिक शिक्षणातील पर्यवेक्षण १९९९-२०००’ हे पुस्तक प्रकाशित. प्राचीन भारतीय खेळांचा इतिहास आणि प्राचीन नांदेडचा इतिहास यांबद्दल २५ लेख प्रकाशित. राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय विविध क्रीडा संघटनांशी संबंध.
नंदकुमार गणपतराव मेगदे