
एम.ए., बी.एड., पीएच.डी. (मराठी व संस्कृत). एशियाटिक सोसायटीच्या उपाध्यक्ष. ‘दुर्गापर्व’, ‘ज्ञानकोशकार केतकर’, ‘साहित्यवेध’, ‘ती’चं अवकाश’ इत्यादी एकूण १४ पुस्तके प्रकाशित. ‘दुर्गापर्व’ला राज्य शासनाचा उत्कृष्ट समीक्षेचा पुरस्कार. ‘तीचं अवकाश’ला सावाना, नाशिक संस्थेचा वि.दा. सावरकर पुरस्कार.
डॉ. मीना वैशंपायन,