Skip to main content
x
Omprakash Samdani

पीएच.डी., ‘त्र्यंबक शंकर शेजवलकरांच्या संदर्भात विशेष अभ्यास’ या विषयात डॉक्टरेट. मराठ्यांचा इतिहास आणि इतिहासकार हा त्यांचा अभ्यासाचा विषय. मराठवाडा इतिहास संशोधन पत्रिकेतून शोधनिबंध प्रकाशित. विविध वृत्तपत्रे व नियतकालिके यातून लिखाण प्रसिद्ध. ‘चीन आणि जपानचा इतिहास’ हे पाठ्यपुस्तक प्रकाशित. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमधून शोधनिबंधांचे सादरीकरण.

प्रा. ओमप्रकाश समदानी