Skip to main content
x
Smita Hote

एम.ए., बी.एड., एम.फिल., पीएच.डी., संस्कृत विभाग प्रमुख, लेडी अमृताबाई डागा महाविद्यालय, नागपूर. अनेक शोधनिबंध प्रकाशित. राष्ट्रीय व राज्यस्तरीय परिषदांत सहभाग. विविध पुस्तकांचे संपादन. ‘वैदर्भीय कवी दत्तात्रेय येरकुंटवार’, ‘इतस्ततः’, ‘तस्याःकथा’, ‘नाट्यत्रिदलम्’ आदी पुस्तके प्रकाशित.

डॉ. स्मिता होटे