Skip to main content
x
Pratibha Pandharinath Ranade

बी.ए. (अर्थशास्त्र‡राज्यशास्त्र), पत्रकारितेची पदविका. ‘लामाचे रहस्य’, ‘बंद दरवाजा’ आदी अनुवादित पुस्तके प्रकाशित. ‘अफगाण डायरी’, ‘बुरख्याआडच्या स्त्रिया’, ‘मानुषी’, ‘काबुल कंदाहारकडील कथा’, ‘एैसपैस गप्पा दुर्गाबाईंशी’, ‘ऐरणीवरचे प्रश्न’, ‘स्मरणवेळा’ इत्यादी पुस्तके प्रकाशित. ‘बदनसीब’ आणि ‘अफगाण डायरी’ या पुस्तकांना उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार.

डॉ. प्रतिभा रानडे