Skip to main content
x
Sadashiv Shivde

पशुवैद्यक पदविका, एम.ए. (मराठी/इतिहास), पीएच.डी. (इतिहास/संस्कृत), ‘ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा’, या ग्रंथास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा म.म. द.वा. पोतदार पुरस्कार. महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान पुरस्कार. सह्याद्री प्रतिष्ठान पुरस्कार. एकूण १८ पुस्तके प्रकाशित.

डॉ. सदाशिव शिवदे