Skip to main content
x
Madhavi Vaidya

एम.ए., पीएच.डी. नामवंत साहित्यिक. चिं. त्र्य. खानोलकरांच्या समग्र वाङमयाचा इतिहास या प्रबंधाला डॉ. वि. रा. करंदीकर पारितोषिक. अ.भा. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा. सहा माहितीपटांना राष्ट्रीय व तीन माहितीपटांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार. विविध पुस्तके प्रकाशित.

माधवी वैद्य