Skip to main content
x
Suhas Hari Joshi

बी.ए. संस्कृत- मराठी, इतिहास, एम.ए. प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, समाजशास्त्र, संस्कृत-मराठी एम.ए.

तरुण भारत, सा. विवेक मध्ये लेखन, पर्यटन, इतिहास, बालकथा आदी विषयांवरील 25 पुस्तके प्रसिद्ध, महाराष्ट्रातील 625 गावांमध्ये 3000 व्याख्याने, महाराष्ट्रातील सर्व वृत्तपत्रांमध्ये वाचकांसाठी पत्रव्यवहार, सध्या डायमंड प्रकाशनामध्ये लेखन सुरू.

सुहास हरी जोशी