Skip to main content
x
Arvind Jamkhedkar

एम.ए., पीएच.डी., ‘कल्चरल हिस्ट्री फ्रॉम द वासुदेवहिंडी’ या विषयात डॉक्टरेट. निवृत्त संचालक, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय विभाग महाराष्ट्र शासन-१९७७ ते १९९७. ‘कुवलयमाला-अ कल्चरल स्टडी’ पुस्तक प्रकाशित. ‘नैकुंड एक्स्कॅव्हेशन’, ‘वासुदेवहिंडी - अ कल्चरल स्टडी’ इत्यादी लेखन प्रकाशित. जैन साहित्य, शिल्पकला, स्थापत्य यांचे जाणकार. सोमय्या बुद्धिस्ट स्टडी सेंटरचे संचालक. डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलपती.

डॉ. अरविंद प्र. जामखेडकर