Skip to main content
x
Ustad Usman Khan

प्रख्यात सतारवादक

त्यांचे बंधू रफीक, शफीक तसेच रहमत असे तिघेही उत्तम सतारवादक 

त्यांची फ्रेंच शिष्या सिल्विया फार्मिकोनी हिने त्यांच्या जीवनावर 'जर्नी इन ड्रीम' हा माहितीपट केला.

उस्ताद उस्मान खाँ