Skip to main content
x
 Dr. Shubhada Kulkarni

बी.एस्सी., एल.एल.एम., एम.ए. (संगीत), पीएच.डी. (संगीत), पद्मश्री कल्याणजी सुवर्णपदक प्राप्त, ‘गानहिरा’ या पुरस्काराने सन्मानित; ‘महाराष्ट्रातील संगीत परंपरा’, ‘गायिका अन् गायकी’ ही दोन पुस्तके प्रकाशित. संगीतावर व अन्य विषयांवर प्रसारमाध्यमांतून सातत्याने लेखन.

डॉ. शुभदा कुलकर्णी