Skip to main content
x
Vijay Sardeshmukh

गायक. पं. कुमार गंधर्व यांचे शिष्य. आकाशवाणीचे आणि दूरदर्शनचे श्रेणीप्राप्त कलाकार. ललित कला केंद्र, पुणे येथे गुरू. भारतात विविध ठिकाणी गायनाचे कार्यक्रम.

विजय सरदेशमुख