नामवंत शल्यचिकित्सक, केईएम रुग्णालयात प्रदीर्घ सेवा. माजी कुलगुरू , महाराष्ट आरोग्य विज्ञान विद्यापीठ. 1999 सालापासून हाफकिन बायोफार्मास्यूटिकल्सचे अध्यक्ष. वैद्यकीय क्षेत्रात संशोधन, अध्यापन आणि लेखन. ‘स्वास्थ्यवेध’, ‘वॉर्ड नं. 5 केईएम’ यांसह 4 पुस्तके प्रकाशित. डॉ. के.डब्ल्यू. दाणी पारितोषिक (1964), ‘आउटस्टॅन्डिंग डॉक्टर’ पुरस्कार प्राप्त.
डॉ. रवींद्र बापट