होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात अध्यापन आणि लेखन. त्यापूर्वी गणित शिक्षकांच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये मार्गदर्शक. ‘किशोर’ आणि ‘सायन्स टुडे’ या मासिकांतून विज्ञानविषयक लेखन, तसेच ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, नॅशनल बुक टस्ट, इंडिया यांनी प्रसिद्ध केलेल्या गणित आणि विज्ञानावरील पुस्तकांचे लेखक आणि सहलेखक.
र.म. भागवत