Skip to main content
x
Dr. Rajani Bhise

विभाग प्रमुख, कॅन्सर रिसर्च सेंटर, मुंबई. पान, पानमसाला आणि गुटख्यामुळे मुखाचा कॅन्सर आणि विडी, तंबाखू उद्योगातील लोकांना कॅन्सर होतो, हे सिद्ध केले. विज्ञान व तंत्रज्ञान कोशाचे सहलेखक.

डॉ. रजनी भिसे