Skip to main content
x
Prabhakar Patil

भारतीय संस्कृतीवर आधारित चित्रनिर्मिती करणे व कलाविषयक उपक्रमात उत्साही सहभाग, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. देशात व परदेशात अनेक प्रदर्शने झाली असून कला महाविद्यालयीन तरुणांना त्यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

प्रभाकर पाटील