कलाविषयक शिक्षण पूर्ण केल्यानंतर कला व्यवसाय केंद्र, सोलापूर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. 'झी मराठी' चा पहिला 'हास्यसम्राट' हा सन्मान मिळाला. देश व परदेशात त्यांचा 'हास्यकल्लोळ' हा कार्यक्रम गाजला.
दीपक देशपांडे