Skip to main content
x
एम.ए., पीएच.डी. (भाषाशास्त्र), विविध बंगाली पुस्तकांचे मराठीत अनुवाद. जपान येथील कानाझावा विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक पदावर कार्य.
इतिहास व साहित्य या विषयांचे अभ्यासक. विविध विषयांवर साक्षेपी लेखन.
एम.ए., पीएच.डी. (संस्कृत), एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या एम.एम. काणे पी.जी. रिसर्च इन्स्टिट्यूटच्या रिसर्च फेलो.
५० हून अधिक वर्षे दिग्दर्शक आणि लेखक म्हणून काम.
बी.ए.इंग्रजी वाङ्मय, एम.ए. पत्रकारिता, पत्रकार - दै.सामना
एम.ए. इकॉनॉमिक्स, बी. जे. पत्रकार - प्रभात, पुढारी संपादक - रिक्षावाला मंच मासिक
एम.फिल-अर्थशास्त्र, स्तंभ लेखक, संशोधक अर्थशास्त्र अभ्यासक, संपादक भारतीय अर्थविकासवर्धिनी अर्थबोध मासिक
बी.एस्सी., बी.सी.जे., दै. सकाळ वृत्तसमूहातून दहा वर्षें चित्रपटविषयक लेखन, टी.व्ही. मालिकांसाठी संवाद आणि कार्यक्रमविषयक लेखन, ...
सिव्हील इंजिनिअर म्हणून ४७ वर्षे भारतभर फिरती.
एम.एस्सी., निवृत्त - आय. पी. एस. पोलीस महासंचालक
बी.कॉम., डी.बी.एम., बी.जे. माजी संपादक, सोलापूर तरुण भारत
निवृत्त आय.ए.एस.
एम.एस.सी. निृवत्त आय.ए.एस. माजी मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य
डीएमई, एमडीबीए. गीताधर्म मंडळ, पुणे तर्फे उत्कृष्ट प्रवचनकार पुरस्कार.
पुराभिलेख संशोधन, संपादन व प्रकाशन या कार्यात गेली ४० वर्षे सतत मग्न.
बी. कॉम., डी.बी.एम., आकाशवाणी पुणे केंद्रावर नैमित्तिक निवेदिका, आकाशवाणी, दूरदर्शन, वृत्तपत्र या तिन्ही माध्यमांसाठी लेखन.
विज्ञानलेखक. ‘जिज्ञासेतून विज्ञान’, ‘मैत्री करू या पर्यावरणाशी’, ‘शोधांचे शोध’, ‘तंत्रज्ञानाची मुळाक्षरे’ आदी पुस्तके प्रकाशित.
एम.ए. मराठी, चित्रपटविषयक लेखन, ‘नाथ हा माझा’ हे काशिनाथ घाणेकर यांचे चरित्र प्रकाशित
एम.ए., पीएच.डी. साहाय्यक प्राध्यापक, फर्गसन महाविद्यालय. कार्यवाह, मराठी अभ्यास परिषद. चौदा शोधनिबंध प्रकाशित.
बी.सी.जे., पत्रकार, साहित्यसेवक
बी.एस्सी. (रसायनशास्त्र), संगीत विशारद.
फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे येथे माध्यम अधिकारी म्हणून कार्यरत.
बी.एस्सी., ध्वनिमुद्रिका संग्राहक, श्रीराम पुजारी संगीत संग्रहालय निर्मितीत सहभाग.
सहकार या विषयाचे अभ्यासक,लेखक, संपादक साहित्य शिवार, मुक्त पत्रकार,अध्यक्ष पुणे सह. गृह.संस्था, स्वयंसेवी संस्थांना सल्ला मार्गदर्शन
एम.ए., पीएच.डी (संस्कृत), सहयोगी प्राध्यापक, किसानवीर कॉलेज, वाई.
बीएस्सी. पीएच.डी. (कॉम्प्युटर सायन्स). संचालक, इन्स्टिट्यूट ऑफ डिस्टन्स अँड ओपन लर्निंग, मुंबई विद्यापीठ.
बीएमसीसी महाविद्यालयातून सेवानिवृत्त.
एम.ए., पीएच.डी. प्रकाशिका, मुद्रित शोधक
पीएच. डी. (संस्कृत)., भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये असिस्टंट क्यूरेटर इन चार्ज.
एम.ए., पीएच.डी., ‘कल्चरल हिस्ट्री फ्रॉम द वासुदेवहिंडी’ या विषयात डॉक्टरेट.
एम.ए., पीएच.डी., ‘गोदावरी एक सांस्कृतिक अभ्यास - महानुभाव पोथीच्या विशेष संदर्भात’ ह्या विषयात डॉक्टरेट.
एम.ए., पीएच.डी. (संस्कृत), डेक्कन कॉलेज संस्कृत शब्दकोश विभागात ३० वर्षेकार्य. समर्पणम् पुस्तकाचे संपादनकार्य.