बी. कॉम., एम.एम., पत्रकारिता पदवी, आशय फिल्म क्लबचे संस्थापक सदस्य, ‘मायबोली’ वाहिनीवरच्या प्रभातचे संगीतकार, राजकमलच्या संगीतिका, संगीतकार वसंत पवार, आनंदघन, पु. ल. देशपांडे या कार्यक्रमासाठी लेखन, फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी इन इंडियाचे उपाध्यक्ष, थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवल, मुंबई या महोत्सवाचे परीक्षक, अनेक लघुपट आणि डॉक्युमेंटरीचे दिग्दर्शक निर्माते.
सतीश जकातदार