हे नाट्यछटाकार दिवाकर यांच्या कुटुंबातील असून विविध कलांमध्ये रस असणारे व्यक्तिमत्व आहे. वाई येथील विश्वकोश निर्मितीत त्यांचा सहभाग होता. कलाविषयक लेखन करतात.
प्रभाकर दिवाकर