Skip to main content
x
ramesh kamble

एम.ए., एम.फिल. (इतिहास), पीएच.डी., गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे इतिहासाचे प्राध्यापक. ‘आशिया खंडातील राष्ट्रवाद’, ‘फ्रेंच राज्यक्रांती’, ‘आधुनिक चीन व जपान’, ‘प्राचीन भारत’, ‘आधुनिक भारताचा सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक इतिहास’ आदी प्रकाशित ग्रंथसंपदा. सम्राट अशोक प्रियदर्शनी पुरस्कार प्राप्त. विविध संस्थांचे आजीव सभासद व विविध सामाजिक संस्थांत कार्य.

प्रा. रमेश हरिभाऊ कांबळे