Skip to main content
x
Suraj Pandit

एम.ए., पीएच.डी., पुरातत्त्वज्ञ व कलेतिहास तज्ज्ञ. के.सी. कॉलेज तसेच साठ्ये कॉलेज व शैलेंद्र कॉलेज येथे व्याख्याता म्हणून कार्यरत. कान्हेरी गुंफा या विषयात डॉक्टरेट. वेगवेगळ्या विषयांवरील कार्यशाळांचे आयोजन. अकरा शोधनिबंध प्रसिद्ध. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अठरा निबंधांचे सादरीकरण.

डॉ. सूरज पंडित