Skip to main content
x
Dr. Hemchandra Pradhan

होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात प्राध्यापक, अधिष्ठाता  व 2009 पासून केंद्र संचालक म्हणून कार्यरत. 2000 पासून मराठी विज्ञान परिषदेचे उपाध्यक्ष आणि ‘पत्रिके’च्या संपादक मंडळाचे सदस्य. विज्ञान आणि गणित विषयावर अध्यापन आणि लेखन. त्यांमध्ये संशोधन लेख व लोकप्रिय विज्ञानविषयक लेखांचा समावेश. वीसहून अधिक पुस्तके प्रकाशित

प्रा. डॉ. हेमचंद्र प्रधान