Skip to main content
x
Anant Bowlekar

बी.एफ.ए. फाईन आर्ट, राज्यात व देशात होणाऱ्या अनेक स्पर्धात्मक प्रदर्शनांतून पारितोषिके मिळाली असून अनेक समूह व एकल प्रदर्शने झाली.  छायाचित्रण व चित्रकलाविषयक लेखन केले कलासंस्थांमधून व्याख्याने व प्रात्याक्षिके दिली. सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथून चित्रकला विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले.

प्रा. अनंत बोवलेकर