Skip to main content
x
Medha Satpalkar

बी.एफ.ए. (पेंटिंग). यांनी प्रिंट मेकिंग या विषयात कनोरिया सेंटर व ग्लासगो स्टुडीओ -युके येथे प्रिंट मेकिंग व पेपर मेकिंग या विषयात काम केले. त्यांना भारत सरकारच्या मनुष्यबळविकास विभागाची ज्युनिअर फेलोशीप मिळाली. अनेक पारितोषिके व देश-परदेशात प्रदर्शने. यांच्या कलाकृती फ्रेंच, बिएनाले व कोलोराडो म्युझिअममध्ये प्रदर्शित.

मेधा सत्पाळकर