Skip to main content
x
maitreyi deshpande

एम.ए., पीएच.डी. (संस्कृत, पाली)., ‘कन्सेप्ट ऑफ टाइम इन वेदिक रिच्युअल’ हे पुस्तक प्रकाशित. भांडारकर प्राच्यविद्या मंदिर या संस्थेच्या मानद सचिव. देशस्थ ॠग्वेदी संस्थेच्या पुरस्काराने व वेदमूर्ती पं. सातवळेकर पुरस्काराने सन्मानित.

डॉ. मैत्रेयी देशपांडे