पी.एच.डी. ज्ञानप्रबोधिनी, सोलापूर
सोलापूर , उस्मानाबाद ह्या दोन जिल्ह्यात तीन दशकाहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात कार्यरत
सोलापूर शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये १८००हून अधिक साक्षरता केंद्रे तसेच १८ बाल कामगार पुनर्वसन केंद्रे चालवण्यात मोठे
योगदान
डॉ. स्वर्णलता भिशीकर