जी.डी.आर्ट (उपयोजित कला) पदविका प्राप्त. केल्यानंतर ग्राफी अॅडव्हटायझिंग अॅन्ड मार्केटिंग या जाहिरातसंस्थेचीस्थापना करून उपयोजित कलेच्या क्षेत्रात गेली पंचवीस वर्षे कार्यरत आहेत. संस्कार भारती या कलाविषयक कार्य करणाऱ्या संस्थेचे पदाधिकारी असून मुंबई, पुणे व बंगलोर येथे एकल व समूह प्रदर्शने झाली आहेत.
रवी देव