सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून जी.डी.आर्ट (शिल्पकला) व एम.ए. ('इंडाॅलॉजी') टिळक महाराष्ट्र विद्यापीठ सध्या भारती कला महाविद्यालय पुणे येथे व्याख्याता. विविध कलादालनांमधून शिल्पकलांची प्रदर्शने झाली आहेत. महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात तीन पारितोषिके मिळाली.
सुनील देशपांडे