Skip to main content
x
Deepak Patil

 जी.डी.आर्ट (पेंटिंग), डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन. लोकमान्य टिळक प्रदर्शन, पुणे व हैद्राबाद आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात पारितोषिके मिळवणारे पाटील सध्या अप्पासाहेब कादडी कलामहाविद्यालय, सोलापूर येथे प्राचार्य आहेत. त्यांना औरंगाबादचा 'सुरभि कलारत्न' पुरस्कार मिळाला आहे.

दीपक पाटील