Skip to main content
x
Ranjana Pohankar

पेंटिंग विषयात बडोदा येथून पदवी प्राप्त केल्यानंतर काही काळ चामराजेंद्र स्कूल ऑफ आर्ट येथे कलाइतिहास विषयाचे अध्यापन केले. त्यांची एकल व समूह प्रदर्शने झाली असून भारतीय अभिजात संगीत या विषयाचाही त्यांचा व्यासंग आहे.

रंजना पोहनकर