बी.ए., बी.एस्सी., एम.ए. (हिंदी, संस्कृत, भाषाशास्त्र), पीएच.डी., उपप्राचार्य, प्राच्य महाविद्यालय. उस्मानिया विद्यापीठात हिंदी विभागात विविध भाषाविषयक प्रकल्प पूर्ण. विविध बारा विषयांवर साडेचारशेहून अधिक लेख प्रकाशित. तीन ग्रंथ प्रकाशित. दोन ग्रंथांचे अनुवाद प्रकाशित. कै. पु.भा. भावे स्मृती पुरस्कार, गीता गौरव पुरस्कार व अन्य पुरस्कार प्राप्त.
डॉ. दिनकर देशपांडे