Skip to main content
x
Ambuja Salgavkar

बीएस्सी. पीएच.डी. (कॉम्प्युटर सायन्स). संचालक, इन्स्टिट्यूट ऑफ डिस्टन्स अँड ओपन लर्निंग, मुंबई विद्यापीठ. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांत सहभाग. विविध वृत्तपत्रांतून व नियतकालिकांतून वेगवेगळ्या विषयांवर लेखन प्रकाशित. रोबोटिक्स प्रोग्रॅमिंग व संगणक संबंधित विषयांत संशोधन.

डॉ. अंबुजा साळगावकर