Skip to main content
x
Dr. Vishwas Mehendale

माजी संपादक - पुणे तरुण भारत , दूरदर्शनवर वृत्त निवेदक , महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे संचालक,

पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन विभागाचे खातेप्रमुख 

सिम्बोयसीस इन्स्टिट्यूट ऑफ मिडीया आणि कम्युनिकेशनचे संस्थापक 

त्यांनी एकंदर १८ पुस्तके लिहीली.

डॉ. विश्वास मेहंदळे