Skip to main content
x
Deepak Hanmantrao kannal

एम.ए. फाईन (स्कल्प्चर), एम.ए. फाईन  (आर्ट - हिस्टरी) या पदव्या प्राप्त केल्या. व पी. एचडी. विभागप्रमुख व अधिष्ठाता एम. एस. युनिव्हर्सिटी, बडोदा. एलोरा - अॅन एनिग्मा इन स्कल्प्चरल स्टाईल्स आणि वैष्णविझम एन इंडियन आर्ट अॅन्ड कल्चर, अशा ग्रंथांचे  त्यांनी सहसंपादन केले आहे. 

डॉ. दीपक हणमंतराव कन्नल