एम.ए. (इतिहास), आर्ट टीचर्स डिप्लोमा, जी.डी.आर्ट, आर्ट मास्टर. त्यांनी केंद्र सरकारतर्फे महाराष्ट्राच्या चित्रकथीच्या अभ्यासाकरिता फेलोशिप मिळाली. राजा दिनकर केळकर म्युझियम, पुणे यांच्याकरिता लेदर पपेट या कॅटलाॅगसाठी संपादन आणि लेखन केले. दहा एकल चित्रकला प्रदर्शने व २६ समूह प्रदर्शनांत त्यांचा सहभाग होता.
प्रतिभा वाघ