Skip to main content
x
arvind baal

सिव्हील इंजिनिअर म्हणून ४७ वर्षे भारतभर फिरती. २००२ साली पुण्याला स्थायिक. राष्ट्रवाद, हिंदुत्व आणि विशेषत: इस्लाम व सेक्युलॅरिझम याविषयी अभ्यास व चिंतन. ज्ञानप्रबोधनीतील ‘राष्ट्रवाद बैठक’शी क्रियाशील संबंध. ‘परम मित्र’मध्ये स्फुट लेखन. मुस्लीम सत्यशोधक मंडळाशी घनिष्ठ संबंध.

अरविंद बाळ