Skip to main content
x
Pandit Vidyasagar

पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात 1979 सालापासून अध्यापन आणि संशोधन. जैवभौतिकी व वैद्यकीय भौतिकशास्त्रात मान्यताप्राप्त संशोधन. विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी मार्गदर्शन. विज्ञानविषयक जागरूकता निर्माण करण्यात रस. 1996 सालचा ‘कै. मो.वा. चिपळोणकर’ पुरस्कार प्राप्त.

प्रा. पंडित विद्यासागर