Skip to main content
x
Sagar Pansare

जी.डी.आर्ट (उपयोजित कला), बी.एफ.ए. एम.एफ.ए.  पदव्या व डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन या प्राप्त. यांना बॉम्बे आर्ट सोसायटी व कॅम्लीन अॅवॉर्ड मिळाले आहे. त्यांची पुणे व मुंबई येथे चार समूह प्रदर्शने झाली असून सध्या ते भारती विद्यापीठ - पुणे कला अध्यापक म्हणून काम करतात. 

सागर पानसरे