Skip to main content
x
D.G.Pujare

जी.डी.आर्ट, मुंबई. प्रिंट मेकिंग व विशेषतः  वूडकट  या माध्यमात कलानिर्मिती. अनेक स्पर्धातून यांची मुद्राचित्रे पुरस्कार विजेती ठरली. समूह व एकल प्रदर्शने केली. रहेजा स्कूल ऑफ आर्ट येथून चित्रकला विभागाचे विभागप्रमुख म्हणून निवृत्त. शिक्षणक्षेत्रात व कलाविषयक उपक्रमात सातत्याने सहभाग.

द.ग. पुजारे