Skip to main content
x
Shyamkant Jadhav

रा.शि. गोसावी कला महाविद्यालयातून जी.डी.आर्ट (पेंटिंग) व आर्ट मास्टर अशा पदविका प्राप्त केल्या. अनेक वृत्तपत्रे, मासिके यामधून ते सातत्याने लेखन करीत असतात. 'रंग चित्रकारांचे' हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. कलावंत व लेखक म्हणून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

श्यामकांत जाधव