Skip to main content
x
Dr. M.K.Dhawalikar

जेष्ठ पुरातत्वज्ञ, डेक्कन महाविद्यालयामध्ये संचालक म्हणून निवृत्त. कला आणि पुरातत्व या विषयांवर वीसहून अधिक पुस्तके प्रकाशित. भारत सरकार सांस्कृतिक प्रतिनिधी मंडळ, इजिप्तमध्ये  सदस्य होते. इनामगाव उत्खननात सहभाग. पद्मश्री पुरस्कार प्राप्त.

डॉ. म.के.ढवळीकर