Skip to main content
x
Ramchandra Morvanchikar

एम.ए. (इतिहास), पीएच.डी., प्राचीन भारतीय सांस्कृतिक विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून प्राध्यापक म्हणून निवृत्त. भारतीय जलसंस्कृती मंडळाचे ते उपाध्यक्ष होते. प्राचीन भारतीय संस्कृती, पुरातत्त्व, वारसा, जलव्यवस्थापन, इतिहास संशोधन, कला व इतिहास, भारतीय जलसंस्कृती इत्यादी विषयांवरील ३० पुस्तकांचे लेखन. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर २०० शोधनिबंधांचे सादरीकरण.

डॉ. रामचंद्र श्रीनिवास मोरवंचीकर