Skip to main content
x
Dr. Mangala Apte

बी.ए. (हिंदी), एम.ए. (संगीत), संगीताचार्य (अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय), श्री.ना.दा.ठा. विद्यापीठातर्फे चान्सलर्स प्राइज व गानहिरा पारितोषिक प्राप्त. देश- परदेशात शास्त्रीय, नाट्य व सुगम संगीताच्या मैफली, पुणे आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकार, अनेक महाविद्यालयात संगीत परीक्षक. पुणे व इचलकरंजी येथे संगीत अध्यापन. जगन्नाथबुवा पुरोहित यांचे संगीतातील योगदान या विषयात पीएच.डी.

डॉ. मंगला आपटे