Skip to main content
x
Nivas Patil

गणित विषयात नाशिकच्या के.टी.एच.एम. महाविद्यालयात अध्यापन. आइन्स्टाइनच्या ‘सापेक्षता’ सिद्धान्तावर विशेष अभ्यास. आंतरराष्टीय किर्तीच्या शास्त्रज्ञांचा सहवास. दैनिकातून आणि मासिकांतून सातत्याने विज्ञान लेखन. विज्ञानविषयक पुस्तकेही प्रसिद्ध. 1999 सालचा ‘कै. मो.वा. चिपळोणकर’ पुरस्कार प्राप्त.

प्रा. निवास पाटील