Skip to main content
x
Malati Agate

एम.ए., पी. एचडी. (एस.एन.डी.टी. विद्यापीठ, पुणे.) याच संस्थेत १९७८ ते २००२ पर्यंत प्राध्यापक व पी.एचडी. साठी मार्गदर्शक होत्या.  कलासमीक्षक म्हणून मुलाखती,  लेखनआणि कथाचीत्रकार म्हणून काम केले. प्रतिष्ठित संस्थांसाठी अनेक व्यक्तिचित्रे व पुणे, इंदोर व कलकत्ता येथे एकल चित्रप्रदर्शने केली आहेत. 

डॉ. मालती आगटे